शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

... त्याने तिला आधी मोबाईल दिला, नंतर पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 8:14 PM

एका अल्पवयीन मुलीला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याची घटना येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अल्पवयीन मुलीला आधी मोबाईल घेऊन दिला आणि नंतर तिला पळवून नेले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. आरोपीचे नाव आकाश ऊर्फ बाका सहारे (वय २२) आहे. याच वस्तीत राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. ही ओळख पुढे अधिक घट्ट झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. या मुलीच्या प्रेमाखातर आरोपीने तिला काही दिवसांपूर्वी मोबाईल घेऊन दिला होता. मुलीच्या वडिलांना ते कळल्यानंतर त्यांनी आरोपीला हटकले. त्यामुळे आरोपीने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास तिला पळवून नेले. त्याचप्रमाणे तिच्या वडिलांना धमकी देऊन गप्प राहण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Kidnappingअपहरण