शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

हरीश वरभे अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सच्या अध्यक्षपदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:39 IST

अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देअजय अंबाडे सचिव : नवीन कार्यकारिणी गठित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.नागपूरची सर्वात जुनी वैद्यकीय संघटना म्हणून अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सची ओळख आहे. या संघटनेचे ५२ वे वर्ष आहे. यात २५०० पेक्षा जास्त विशेषज्ञ, सुपर स्पेशालिटी व तज्ज्ञ डॉक्टर हे सदस्य म्हणून आहेत. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १५ जुलै २०१८ रोजी होणार आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. हरीश वरभे म्हणाले, या वर्षभरात साधारण २५वर कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजन केले आहे. यामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, उपचारपद्धती याच्या माहितीसह, विविध आजारांबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक व डॉ. राजेश अटल, उपसचिव डॉ. प्रशांत रहाटे व डॉ. संजय चौधरी, डॉ. संजय जैन व पुढीलवर्षीचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल यांचा समावेश आहे. या शिवाय कार्यकारी समितीमध्ये डॉ.अनुराधा रिधोरकर, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. दिनेश सिंह, डॉ. दीपक जेस्वानी, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. मनीष बाहेती, डॉ. मनोज पहुकर, डॉ. मेघना अग्रवाल, डॉ. पटेल, डॉ. पंकज हरकुट, डॉ. सचिन देवकर, डॉ. सागर येलने, डॉ. सुशील मानधनिया, डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. वैशाली खंडाईत व डॉ. ठाकरे यांचा समावेश आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर