शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अर्ध्या शहरात उद्या पाणीपुरवठा नाही! कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाउन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:36 IST

Nagpur : शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत शटडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी विविध दुरुस्तीची कामे व व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे ३० तासांचे शटडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर, आशीनगर झोनमधील ३३ जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नसल्याने शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जलकुंभ व पाणीपुरवठा विस्कळीत राहणाऱ्या वस्त्याभरतवाडा जलकुंभ : देशपांडे ले- आऊट, आदर्शनगर झोपडपट्टी, हिवरी कोटा, शैलेशनगर, देवीनगर, कामाक्षीनगर, सदाशिवनगर, वाठोडा बस्ती, घर संसार सोसायटी, सालासर विहार कॉलनी, न्यू सूरजनगर, संघर्षनगर

कळमना जलकुंभ : पुंजारामवाडी, वैरागडेवाडी, बाजार चौक, गोपालनगर, संजयनगर, साखरकर वाडी, चिखली बस्ती, एनआयटी क्वॉर्टर, चिखली ले- आऊट इंडस्ट्रियल एरिया, कुंभारपुरा, खापरे मोहल्ला, नागराज चौक.

सुभाननगर भरतवाडा जलकुंभ : साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भरतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भरतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रनगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, अभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर.

मिनिमाता भरतवाडा जलकुंभ : मिनिमातानगर, जानकीनगर, पंच झोपडा, जालारामनगर, सूर्यानगर, एसआरए योजना, जनता कॉलनी, चिखली ले-आऊट इंडस्ट्रियल एरिया.

भांडेवाडी भरतवाडा जलकुंभ: पवनशक्तीनगर, अब्बुमियाँनगर, तुलसीनगर, अंतुजीनगर, मेहरनगर, साहिलनगर, सरजू टाऊन, कांधवानी टाऊन, वैष्णोदेवीनगर, श्रावणनगर, महेशनगर, सूरजनगर. 

बाभूळबन भरतवाडा जलकुंभ : हिवरीनगर, पाडोळेनगर, पँथरनगर, पाडोळेनगर झोपडपट्टी, हिवरीनगर झोपडपट्टी, शास्त्रीनगर झोपडपट्टी, बाभूळबन, शिवाजी सोसायटी, ईडब्ल्यूएस कॉलनी, एमआयजी, एलआयजी कॉलनी, शास्त्रीनगर, दत्तानगर, कुंभारटोळी, वर्धमाननगर, ईस्ट वर्धमाननगर, ट्रान्सपोर्टनगर. 

पारडी भरतवाडा जलकुंभ : महाजनपुरा, खाटिकपुरा, कोष्टीपुरा, दीपनगर, शेंडेनगर, अंबेनगर, विनोबा भावेनगर, बीएच दुर्गानगर, गोंड मोहल्ला, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमाननगर, ठवकर वाडी, सद्गुरूनगर, राणी-सती सोसायटी.

लकडगंज भरतवाडा जलकुंभ १: जुनी मंगलवारी, भुजडे मोहल्ला, चिंचघरे मोहल्ला, स्विपर कॉलनी, माताघरे मोहल्ला, मट्टीपुरा, हट्टीनाला, गरोबा मैदान, दिगोरीकर चौक, कापसे चौक, धवडे मोहल्ला, माटे चौक, चापरूनगर, हरिहरनगर, जगजीवनरामनगर, जुना बगडगंज, बजरंग नगर, गुजरनगर, कुंभारटोळी.

लकडगंज भरतवाडा जलकुंभ २: सतरंजीपुरा, गंगाजमुना, रामपेठ, बुद्धापुरा, कुंभारपुरा, लकडगंज ले-आऊट, एव्हीजी ले-आऊट, सतनामीनगर, शाहू मोहल्ला, भगवतीनगर, स्मॉल फॅक्टरी एरिया, भाऊरावनगर, धनगंज स्विपर कॉलनी, सुदर्शननगर, चापरूनगर चौक.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकnagpurनागपूर