शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल

By जितेंद्र ढवळे | Updated: December 28, 2023 16:57 IST

Nagpur: काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे.  

- जितेंद्र ढवळेनागपूर - काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे.  रॅलीसाठी महिला आणि युवकात मोठा उत्साह दिसून येतो आहे. देशात परिवर्तनाचा संकल्प करीत‘हैं तयार हम' चे फ्लेक्स हातात उंचावत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल होत आहेत."मैदानावर तीन भव्य सभामंच

महारॅलीसाठी भारत जोडो मैदानावर तीन भव्य सभामंच (स्टेज) उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मंच १०० बाय ६० फुटांचा आहे. मध्यभागी असलेल्या मंचावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह कार्यसमितीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. या मंचावर शंभर लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच मंचारून नेते परिवर्तनाचा संदेश देत कार्यकर्त्यांत जोश भरतील. दुसऱ्या मंचावर इतर राज्यांतील नेते, खासदार आणि आमदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, खासदार, आमदार, माजी मंत्री उपस्थित राहतील. 

देशभरातील नेते दाखलमहारॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातील नेत्यांचे बुधवारपासून नागपुरात आगमन सुरू आहे.  गुरुवारी दुपारी 2 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी, अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इमरान प्रतापगडी, अल्का लांबा, पवन बन्सल, अजय माकन, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला हेही नागपुरात दाखल झाले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर