शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

नागपुरात गारा, पाऊस आणि थंडीची महाआघाडी; विदर्भात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 9:47 AM

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे.

ठळक मुद्देपिकांचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. कापूस, तूर, चणा ही पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे.  

गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह विदर्भातील यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात अखंड वृष्टी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबाजार येथे सगळा कापूस ओला झाला आहे. बिजोरा भागात पडलेल्या गारांमुळे शेतीचे अनोतान नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथे तूर, चना व कापूस ही पिके आडवी झाली आहेत. मोठ्या बोराएवढ्या आकाराच्या गारांनी अनेक घरांची कौले फोडली तर शेतीचे नासधूस केली आहे. हा पाऊस दिवसभर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस