शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:02 IST

ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली.

ठळक मुद्देलाखोंचे विदेशी चलन बळकावले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली.स्मिता रमेश मिरे (३२) रा. प्रतापनगर गणेश कॉलनी असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची प्रतापनगर येथे माय ग्लोबल डेस्टीनेशन टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. त्यांची कंपनी विदेशी चलन बदलविण्याचे काम करते. कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी सोशल नेटवर्किंग साईट गुगलवर अकाऊंट नंबर, नाव, पत्ता आणि संपर्क नंबर दिला आहे. या साईटवर १० जानेवारी ते २३ जून २०१९ दरम्यान अज्ञात आरोपीने मिरे यांच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये तांत्रिक गडबड करून त्यांचा संपर्क नंबर बदलवला. त्या ठिकाणी आरोपीने ०६२०७५३१९२२ हा क्रमांक नोंदवला. यादरम्यान अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कथित बोगस नंबरवर आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने ग्राहकांना मोबाईलवर लिंक पाठवून आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. परंतु जमा करण्यात आलेल्या रकमेच्या मोबदल्यात ग्राहकांना भारतीय चलन दिले नाही. याप्रकारे विदेशी चलन आपल्या खात्यात जमा करून अज्ञात आरोपीने सुनियोजित पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक केली. यामुळे कंपनीचीही मोठी बदनामी झाली. फिर्यादीच्या तकारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर