शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नंदनवनमधील गुंडाला पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:47 IST

गुन्हे शाखेच्या एका शिपायाच्या सतर्कतेमुळे नंदनवनमधील एक गुंड पिस्तुलासह सोमवारी रात्री कोराडी परिसरात पोलिसांच्या हाती लागला.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या शिपायाची सतर्कता : कोराडीतील पानटपरीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एका शिपायाच्या सतर्कतेमुळे नंदनवनमधील एक गुंड पिस्तुलासह सोमवारी रात्री कोराडी परिसरात पोलिसांच्या हाती लागला. चेतन दिलीप तेलंग (वय २६) त्याचे नाव आहे. तो नंदनवनमधील कबीरनगरातील मीरे लेआऊटमध्ये राहतो.नंदनवनमधील एक गुन्हेगार कोराडीतील बालाजी नाश्ता अ‍ॅन्ड पान सेंटरवर पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती सुनील ठवकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना ते कळविले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावला. रात्री १० च्या सुमारास चेतन तेलंग पान सेंटरवर आला. त्याच्या संशयास्पद देहबोलीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आढळले. सुनील ठवकरच्या तक्रारीवरून चेतन तेलंगविरुद्ध कोराडी ठाण्यात तेलंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिस्तुल जप्त करून आरोपी तेलंगला अटक करण्यात आली. पिस्तुलाची  किंमत दहा हजार रुपये असल्याचे पोलीस सांगतात. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, उत्कर्ष राऊत, अमोल भक्ते आणि अनिल बावणे यांनी ही कामगिरी बजावली. आरोपी तेलंगच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकnagpurनागपूर