शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफी मॉल मूनलाईट स्टुडिओवर जीएसटीची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:31 IST

करचोरीच्या संशयावरून जीएसटी अन्वेषण विभागाच्या १२ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील मूनलाईट फोटो स्टुडिओच्या तळमाळ्यावर धाड टाकून कोट्यवधींच्या अवैध व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देकरचोरी प्रकरण : अन्वेषण विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करचोरीच्या संशयावरून जीएसटी अन्वेषण विभागाच्या १२ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील मूनलाईट फोटो स्टुडिओच्या तळमाळ्यावर धाड टाकून कोट्यवधींच्या अवैध व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.करचोरीच्या संशयावरून अन्वेषण विभागाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओवर नजर ठेवून होते. विभागाच्या सूत्राने सांगितले की, करचोरीच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दुपारपासूनच शोरूमची तपासणी सुरू केली. यादरम्यान शटर बंद करून शोरुममध्ये ग्राहकांना ये-जा करण्यावर प्रतिबंध लावले होते. मध्यभारतात सर्वात मोठ्या फोटोग्राफी मॉलमध्ये मूनलाईट स्टुडिओची ओळख आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसह कॅमेऱ्याचा व्यवसाय करण्यात येतो. नामांकित कंपन्यांचे डिजिटल कॅमेरे आणि प्रोजेक्टरचे डीलर आहे.जीएसटी चोरीची प्रकरणे पाहता विभागाने कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. करचोरीच्या विरोधात जीएसटीच्या अन्वेषण विंगतर्फे व्यावसायिकांवर निरंतर कारवाई करण्यात येत आहे. बिलाविना जास्त किमतीच्या वस्तुंची  विक्री करून जीएसटीची चोरी करण्यात येत असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झालेला आहे. चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांत जवळपास ४५ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :raidधाडGSTजीएसटी