शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जायगावी एकलव्य जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 16:42 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्दे यावेळी एकलव्य जयंती निमित्ताने सुदर्शन सानप यांनी ग्रामपंचायत कार्यालयास प्रतिमा भेट दिली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे एकलव्य जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच शालिनी दौंड, उपसरंच दत्ता दिघोळे, अमोल सानप, ग्रामपंचायत सदस्य शरद जाधव, सचिन दिघोळे, नवनाथ शेलार, सुरेश गायकवाड, पांडुरंग जाधव, पुंडलीक, शिवाजी जाधव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकलव्य जयंती निमित्ताने सुदर्शन सानप यांनी ग्रामपंचायत कार्यालयास प्रतिमा भेट दिली. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरSocialसामाजिक