शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोक-यात विदर्भासाठी २३ टक्के पद आरक्षित ठेवा, भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 22:28 IST

सरकार आता ७२ हजार पदांची महाभरती करीत आहे

नागपूर : नागपूर करारांतर्गत विदर्भाला शासकीय नोक-यांमध्ये २३ टक्के वाटा दिला जाईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, आजवर प्रत्यक्षात फक्त ८ टक्के नोक-या मिळाल्या आहेत. सरकार आता ७२ हजार पदांची महाभरती करीत आहे. यात विदर्भातील उमेदवारांसाठी २३ टक्के पदे आरक्षित ठेवावी, अशी मागणी भाजपाचे आ. राजेंद्र पाटणी यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पाटणी यांनी विदर्भाचा शासकीय नोक-यांमध्ये असलेल्या बॅकलॉगकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विदर्भात शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढत आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित युवक तयार होत आहेत. मात्र, त्यांच्या वाट्याला पाहिजे तत्या प्रमाणात शासकीय  नोक-या येत नाहीत. एमपीएससी मार्फत विदर्भातील फक्त २.६ टक्के लोक शासकीय नोक-यांमध्ये लागले आहेत.  हा विदर्भावर अन्याय आहे. यातही २३ टक्के जागा आरक्षित करण्याची मागणी त्यांनी केली. 

समृद्धी महामार्ग करताना रेल्वे मालवाहतूक कॉरिडोअर व बुलेट ट्रेन करावी. या मार्गावर मराठवा्यापासून ते नागपूर पर्यंत दोन्ही बाजुला १० कि.मी. पर्यंत  विशेष क्षेत्र  जाहीर करून तेथे उद्योगांना सवलती द्यावा. त्यामुळे येथे रोजगार निर्मिती होईल.  १९९५ सिंचन अनुशेष काढला त्यावेळी राज्याचे सरासरी सिंचन ३६ टक्के होते. आता ते ६० टक्क्यांवर गेले. त्यामुळे आता नवीन भौतिक अनुशेष काढावा. नागपूरला मेडिकल व एज्युकेशन हब करावे. चांगल्या संस्थांना देशभरातून येथे निमंत्रित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.