शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खाते तुपाशी, शिक्षक मात्र उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 20:19 IST

सर्वच विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान व शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र(कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने मूक मोर्चा काढून बुधवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीचा मोर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वच विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान व शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र(कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने मूक मोर्चा काढून बुधवारी विधिमंडळावर धडक दिली. यावेळी मोर्चेकरांनी ‘सरकार खाते तुपाशी, शिक्षक मात्र उपाशी’ या सारख्या घोषणा देऊन मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.कायम विनाअनुदानीत शाळांचा ‘कायम’ हा शब्द २००९ मध्ये शासन निर्णयानुसार वगळण्यात आला. अनेक आंदोलन, मोर्चानंतर २०१३-१४ मध्ये शासनाने अशा शाळांना २० टक्के अनुदान देऊन टप्याटप्याने ते १०० टक्के करण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सप्टेंबर २०१६ पासून झाली. परंतु पुढे अनुदानात वाढच झाली नाही. समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी आमचे सरकार आल्यास विनाविलंब १०० टक्के अनुदान देऊ असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी हा ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला आहे. मोर्चाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी लवकरच या विषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजते. 

मागण्या

  •  २० टक्के अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १०० टक्के अनुदान द्या
  •  अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित करा
  •  सेवा संरक्षण द्या

नेतृत्व  एस. यू म्हस्कर, खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे, अरुण मराठे, अजय भोयर, सुरेश कामनापुरे, एस. के. वाहुरवाघ, विजय पिसे, सुनील कल्याणी.

टॅग्स :Morchaमोर्चाTeacherशिक्षकWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन