शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

गोल्डन धमाका ड्रॉ मध्ये सखींचे भाग्य फळफळले

By admin | Updated: June 12, 2014 01:11 IST

लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

ज्योत्स्ना गेडाम ५१ हजारांच्या मानकरी : लोकमत सखी मंच व कॉन्फिडन्स गो गॅसचे आयोजन नागपूर : लोकमत सखी मंचची सदस्यता स्वीकारल्यावर आज लगेच अनेक सखींचे भाग्य फळफळले. पारितोषिकांचा वर्षाव आणि रोख रक्कम मिळाल्याने सखींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. यात केवळ नागपूर शहरातीलच नव्हे तर तर जिल्ह्यातील अनेक गावांच्या सखींचा सहभाग होता. लोकमत सखी मंचच्यावतीने ‘गोल्डन धमाका ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले होते. या ड्रॉ ला नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सखींचाही चांगला प्रतिसाद मिळाला. लोकमत सखी मंचच्यावतीने ‘गोल्डन धमाका योजना’, ‘गो गॅस गोल्डन धमाका योजना’ यांचा लकी ड्रॉ अ‍ॅस्पायर मेळाव्यात काढण्यात आला. याप्रसंगी कॉन्फिडन्स गो गॅसचे महाव्यवस्थापक (मार्केटिंग) ए. पी. मूर्ती, प्रमोद बनारसे प्रामुख्याने उपस्थित होते. सखींना मिळणाऱ्या पारितोषिकांनी आनंदातिरेकाने सखींनी घोषणा होतानाच जल्लोष करून समाधान व्यक्त केले.प्रोत्साहनपर पुरस्कारांच्या मानकरीनागपूर : १) सुरेखा एस. गव्हाणे, २) संध्या वी. वडनेरकर, ३) सुशिला जी. कोथे, ४) मंगला ए. बोरकर, ५) वंदना टी. जीवने ६) निविता एस. दाते ७) स्मिता आर. फाळके, ८) ललिता ए. गावंडे, ९) मीनाक्षी वैरागडे, १०) शोभा आर. शेंदरे, ११) शिल्पा एम. मांगे, १२) श्रीमाला के. ढोके, १३) दीपाली एस. श्रीराव, १४) करुणा गोतमारे १५) प्रतिभा पी. वाणी, १६) सीमा आर. फुंडे, १७) मोहिनी एस. इंगोले, १८) पल्लवी ए. ठाकरे, १९) ममता डी. रहांगडाले, २०) निशा बी. पाटीलमौदा : १) प्रतिभा सी. रोडे, २) प्रमिला डब्ल्यू. जिभकाटे, ३) सोनाली एस. उंचेकर, ४) माधुरी एम. वैरागडे, ५) सुषमा एस. रोडेपारशिवनी : १) सिंधु एस. चव्हाण, २) प्रणाली आर. नाटकर, ३) मंदाबाई एम. रेवतकर, ४) निर्मला एच. बावनकुळे, ५) मोनिका ए. गजभिये, ६) माधुरी एन. बावनकुळेकाटोल : १) किशोरी व्ही. कारा, २) स्मिता सी. बेलसरे, ३) माया ए. रिधोरकर, ४) कीर्ती ए. माने, ५) शीतल एस. घाटोळे, ६) नलिनी यू. भोयरकरकोंढाळी : १) देवयानी वी. पिसे, २) लिना पी. खांडेकर, ३) स्वाती एच. देवतळे, ४) मीना वऱ्हाडपांडे, ५) वैशाली सातफळेउमरेड : १) विद्या डी. पंचबुधे, २) पूजा एम. डुकरे, ३) मेघा डी. धबाले, ४) माधुरी ए. रेवतकर, ५) त्रिवेणी जेथेरामटेक : १) प्रीती बी. अतकरी, २) ईशा आय. निनावे, ३) दीपाली व्ही. खंडाळे, ४) सुषमा आर. तडस, ५) कांता एम. अहिर एका समारंभात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संयोजिका नेहा जोशी यांच्याशी २५२९३५५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)