शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया @ १२.६; विदर्भात पावसाचा इशारा; नागपूरही गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 21:45 IST

Nagpur News हवामान विभागाने या आठवड्यात विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. या बदलत्या वातावरणामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवर्धा येथे १३.८ अंश सेल्सिअस, वाशिम १४.०, अमरावती १४.१, अकोला १४.८, बुलडाणा आणि चंद्रपूर १५.०, तसेच गडचिरोलीमध्ये १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

नागपूर : मागील आठवड्यापासून पारा घसरत आहे. गेल्या दोन दिवसात थंडी बरीच जाणवायला लागली असून विदर्भात गोंदिया आणि नागपूर अधिकच थंडावले आहे. अशातच हवामान विभागाने या आठवड्यात विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. या बदलत्या वातावरणामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

नागपूरचा पारा या आठवड्यात सातत्याने घसरत आहे. मागील २४ तासात किमान तापमानामध्ये १.२ अंश सेल्सिअसने घट होऊन पारा १३.२ अंशाखाली घसरला. मंगळवारी रात्री थंडीचा परिणाम अधिकच जाणवत होता. बुधवारी दिवसाही वातावरणात थंडावा होता. गोंदियाचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते विदर्भात सर्वात कमी आहे. आठवडाअखेर पावसाचा इशाराया आठवडाअखेरअमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान केंद्राने वर्तविला आहे. आधीच थंडी वाढत असताना पुन्हा पावसाचे वातावरण झाल्यास थंडीत अधिक भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे....

 

टॅग्स :weatherहवामान