शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:58 IST

सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली.

ठळक मुद्देदोन महिन्यानंतर तक्रार, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली.शिल्पा सोसायटीतील रहिवासी भास्कर रामभाऊ पाठक हे ११ जूनला सकाळी परिसरात फिरायला निघाले. शिल्पा सोसायटीतील बौद्ध विहार जवळ दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. या सोनसाखळीची किंमत ४० हजार रुपये असल्याचे समजते. विशेष म्हणजे, त्यावेळी पाठक यांनी तक्रार देण्याचे टाळले. २३ऑगस्टला त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.दडपणात होते पाठकसूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेमुळे पाठक प्रचंड तणावात आले. घटनेनंतर ते पुण्यात राहणाºया मुलाकडे निघून गेले. काही दिवसांपूर्वीच ते नागपुरात परत आले. तेव्हा त्यांना बेलतरोडी पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याला पकडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांची सोनसाखळी हिसकावून नेणारा आरोपी तोच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीnagpurनागपूर