शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दसऱ्यानंतर उमेदवारांचे सोने वाटप

By admin | Updated: October 9, 2016 02:17 IST

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाली आणि विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार अभ्यासाला लागले.

नगरसेवक, इच्छुक प्रभाग रचनेच्या अभ्यासात व्यस्तनागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाली आणि विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार अभ्यासाला लागले. आपल्याला अपेक्षित असलेला भाग नेमक्या कोणत्या प्रभागात गेला, कोणता प्रभाग अधिक सोयीस्कर राहील याची गणिते आखण्यात सर्वच व्यस्त आहे. खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या निमित्ताने सोने (आपट्याची पाने) वाटप करून मतदारांचे आशीर्वाद घेण्यास इच्छुक सुरुवात करताना दिसतील. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे प्रभागाचा आकार बराच मोठा झाला आहे. एवढ्या मोठ्या परिसरातून निवडणूक लढताना सर्वसामान्य उमेदवाराची दमछाक होणार आहे. होर्डिंग्जच्या माध्यमातून दावेदारी दसऱ्यानंतर उमेदवारांचे सोने वाटपनागपूर : आता ते आरक्षण आले अन् गणित बिघडले, नाही तर आपली उमेदवारी पक्की होती, असे ठासून सांगत आहेत. गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढलेले, प्रभागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले व यावेळी लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी पक्षांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागात तर शुक्रवारी सीमांकन जाहीर होताच शनिवारी सकाळीच दुर्गोत्सव, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देणारे इच्छुक उमेदवारांचे होर्डिंग्ज लागलेले दिसले. काही उमेदवार अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. नेमके कोणत्या प्रभागातून लढावे, याबाबत ते गोंधळलेले आहेत. काही नगरसेवक तर आपल्या प्रभागातील इतर जागेवर कोणता तगडा उमेदवार पक्षातर्फे दिला जावा याची गणिते आखण्यात व्यस्त आहेत. खऱ्या अर्थाने दसऱ्या नंतर इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलेला दिसेल. (प्रतिनिधी)आचारसंहिता डिसेंबरमध्येमहापालिका निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपकडे आता विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी अडीच महिने उरले आहेत. त्यामुळे पुढील काळात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी भाजप पदाधिकारी सक्रिय झालेले दिसतील.