देवा ओ देवा : रिध्दीसिद्धी गणरायाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला की गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण येतं. नागपुरातील सीए रोडवरील संती गणेश मंडळ यंदाही हा उत्सव जल्लोषात साजरा करीत असून जेजुरीच्या खंडोबा मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे. गणेशभक्तांनी ‘बाप्पा’चा गजर करीत बुधवारी भव्य मिरवणूक काढली. यावेळी तुतारीच्या आवाजात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
देवा ओ देवा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 03:33 IST