शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या न्यायासाठी नागपुरात ग्लोबल शांती मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:26 IST

यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प्रमुख शहरांसह आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आदी देशातील ११ शहरांमध्ये एकाचवेळी हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देडॉ. जेरील बनाईत यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प्रमुख शहरांसह आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आदी देशातील ११ शहरांमध्ये एकाचवेळी हा प्रोटेस्ट मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात दुपारी ४ वाजता महाराज बाग येथून संविधान चौकापर्यंत शांतिमार्च काढून तेथे अवनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण न्यायाचे संपूर्ण उल्लंघन करून अवनीला मारण्यात आल्याचा आरोप डॉ. बनाईत यांनी केला. तिच्या मृत्यूमुळे तिचे दोन्ही बछडे उपासमारीने किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावण्याची शक्यता त्यांनीही यावेळी व्यक्त केली. वनविभाग व यंत्रणांनी बेजबाबदारपणे ही शिकार केल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेला पीयूष आकरे, अभिषेक ठावरे, स्मिता रहाटे, सारंग अखाडे, स्वप्नील बोधाने, सुलेखा माहूरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणagitationआंदोलन