शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित सुरक्षा साधने द्या : सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:41 IST

कोरोना नष्ट करण्यासाठी दिवसरात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघाद्वारे प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, अशा विनंतीसह नागपूरचे डॉ. जेरील बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देजेरील बनाईत यांची याचिका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना नष्ट करण्यासाठी दिवसरात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघाद्वारे प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, अशा विनंतीसह नागपूरचे डॉ. जेरील बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर केंद्र सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.देशातील अनेक रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात आली नाहीत. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत आहे. त्याचा कोरोनाविरुद्धच्या लढ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कोरोना देशावरचे संकट आहे. त्यावर विजय मिळविण्यासाठी सर्वांनी ताकदीने लढणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रमाणित हझमत सूट, स्टेराईल मेडिकल ग्लोव्ह्ज, स्टार्च अपरल्स, मेडिकल मास्क, गॉगल्स, फेस शिल्ड, रिस्पायरेटर्स, एन-९५ मास्क, शू कव्हर्स, हेड कव्हर्स व गाऊन्स पुरविण्याचे सरकारला निर्देश देण्यात यावेत, असे बनाईत यांचे म्हणणे आहे. लहान शहरांमध्ये कोरोना निदान केंद्रे उभारण्यात यावीत. कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी जारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय