शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:19 IST

लहान बहिणीसोबत घरी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवल्यानंतर एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. शुक्रवारी रात्री ७.३० ते ७.४५ या वेळेत लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देजमाव धावल्याने आरोपी पळाला : लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान बहिणीसोबत घरी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवल्यानंतर एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. शुक्रवारी रात्री ७.३० ते ७.४५ या वेळेत लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.नंदनवन परिसरात राहणारी तरुणी (वय २०) शुक्रवारी रात्री कॉम्प्युटर क्लास आटोपून लहान बहिणीसोबत घरी परत जात होती. आरोपी पंकज चव्हाण आणि त्याच्या एक साथीदाराने दुचाकीने (एमएच ४९/ डब्ल्यू ०२५८) ने पाठलाग करून छापरूनगर चौक ते भवानी टिंबर मार्टच्या दरम्यान तिला अडवले. तिचा हात पकडून आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तरुणी आणि तिच्या बहिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूची मंडळी धावली. ते पाहून आरोपी पळून गेले. माहिती कळताच लकडगंजचे पोलीस उपनिरीक्षक ठाकूर आल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपी पंकज चव्हाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलीस पंकजच्या गरोबा मैदान परिसरातील घरी गेले. मात्र, आरोपी आपली दुचाकी सोडून पळून गेला. पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली. आरोपी पंकज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विनयभंगासह अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग