शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.ची सर्वसाधारण सभा २४ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:21 IST

सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.

ठळक मुद्देवनामतीचे सभागृह झाले फायनल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर जिल्हा परिषदेने सभेसाठी महापालिकेच्या सुरेश भट सभागृहाची मागणी केली होती. परंतु महापालिकेने सभागृह देण्यास नकार दिला. दरम्यान, देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी जि.प.ने दर्शविली, मात्र तिथेही अडचण निर्माण झाली. त्यामुळे वनामतीचे सभागृह निश्चित करण्यात आले. वनामती सभागृहासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २१ जुलै ही तारीख दिली होती. परंतु आवश्यक सर्व व्यवस्था करण्यासाठी वेळ लागणार असल्याने अध्यक्ष बर्वे यांनी २४ तारखेला सभा घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली.आमची प्राथमिकता भट सभागृहात सभा घेण्याची होती. सीईओ योगेश कुंभेजकर हे मनपा आयुक्तांसोबत बोललेही होते. त्यांनी सुरवातीला होकार दर्शविला, नंतर मात्र सभागृह देण्यास नकार दिला. परंतु त्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. भविष्यात आम्हीही महापालिकेला सहकार्य करावे याबाबत विचार करू.रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प., नागपूर

 

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर