गौरव सोहळा : आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा नागरी सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत डावीकडून गिरीश गांधी, खा. अजय संचेती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, महापौर प्रवीण दटके, खा. डॉ. विकास महात्मे, माजी खा. दत्ता मेघे. नागरी सत्कार समारोह समितीतर्फे पुरोहित यांचा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सर्वपक्षीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. (वृत्त/२)
गौरव सोहळा :
By admin | Updated: October 23, 2016 02:39 IST