शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत ११५.५० रुपयांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:26 IST

तेल कंपन्यांनी ३१ मार्चच्या मध्यरात्री १४.२ किलो भरतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची कपात केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या घसरणीचा फायदा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या वाहनचालकांना होत नसला तरीही गॅस सिलिंडरधारकांना निश्चितच होत आहे. तेल कंपन्यांनी ३१ मार्चच्या मध्यरात्री १४.२ किलो भरतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची कपात केली. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ५२.५० रुपयांची कपात केली होती. दोन महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ११५.५० रुपयांची घसरण झाली आहे.दरकपातीमुळे गृहिणींना एप्रिलमध्ये सिलिंडर खरेदीसाठी ७८९.५० रुपये द्यावे लागतील. दरकपातीचा ग्राहकांना फायदा होणार आहे. सबसिडीधारक ग्राहकांना त्यावर १९८ रुपयांची सबसिडी मिळणार आहे. ही सबसिडी ग्राहकांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.केंद्र सरकारच्या योजनेनुसार ग्राहकांना वर्षात सबसिडीचे १२ सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर ग्राहकांना खरेदीसाठी सिलिंडरची पूर्ण किंमत द्यावी लागेल. भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांतर्फे गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात होण्याची सलग दुसरी वेळ आहे. घरगुती गॅस सिलिंडरसह १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही कपात केली असून दर १४९९ रुपयांवरून १४०३ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. दर महिन्यात एलपीजीवरील कर आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजी दर आणि विदेशी चलनाच्या दरानुसार बदलतात.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरnagpurनागपूर