शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  लॉ कॉलेज चौकात गारमेंट शो रुमला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:27 IST

अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकातील जगत टॉवर येथील पँटलून गारमेंट शोरुमला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत गारमेंट शो रुममधील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. रात्री १.३० वाजता सुरक्षा रक्षकाला अलार्म वाजल्यामुळे आगीची माहिती मिळाली, अन्यथा आगीमुळे मोठे नुकसान झाले असते.

ठळक मुद्देलाखोंचे कपडे जळून खाक : आग विझविण्यासाठी बोलविल्या अग्निशमन विभागाच्या ९ गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती रोडवरील लॉ कॉलेज चौकातील जगत टॉवर येथील पँटलून गारमेंट शोरुमला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत गारमेंट शो रुममधील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. रात्री १.३० वाजता सुरक्षा रक्षकाला अलार्म वाजल्यामुळे आगीची माहिती मिळाली, अन्यथा आगीमुळे मोठे नुकसान झाले असते.मिळालेल्या माहितीनुसार जगत टॉवर येथील शोरुमच्या रेडिमेड कपड्यांच्या शोरुम मधुन धुर निघताना दिसला. त्यानंतर त्वरीत अलार्म वाजल्यामुळे सुरक्षा रक्षकांना आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनेची सूचना शो रुमचे व्यवस्थापक राजेश केरवटकर आणि अग्निशमन विभागाला दिली. ही आग वाढल्यामुळे शो रुममधील गारमेंट सेक्शनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अर्ध्या तासात आग टॉवरच्या वरच्या माळ्यावरील शो रुमकडे पसरली. आगीची भीषणता पाहून अग्निशमन विभागाच्या ९ गाड्या बोलविण्यात आल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते आगीत जवळपास ३५ लाखांचे कपडे जळून खाक झाले आहेत. परंतु आगीवर त्वरीत नियंत्रण मिळविल्यामुळे करोडो रुपयांचा माल खाक होण्यापासून वाचविता आला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर