शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गँगस्टर शेखूला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:51 IST

शहरातून तडीपार आणि जाफरनगर निवासी कुख्यात गँगस्टर शेखूला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. ही कारवाई हिंगणा ठाण्यांतर्गत वर्धा रोडवर करण्यात आली.

ठळक मुद्देहिंगणा भागात होता दडून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातून तडीपार आणि जाफरनगर निवासी कुख्यात गँगस्टर शेखूला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. ही कारवाई हिंगणा ठाण्यांतर्गत वर्धा रोडवर करण्यात आली.काही वर्षांपूर्वी शेखूने भाजपा नेते हेमंत दियेवार यांची हत्या शंकरनगर चौकात गोळ्या झाडून केली होती. त्यानंतर लाहोरी हॉटेलसमोर झालेल्या फायरिंगमध्ये तो सहभागी होता. त्याच्यावर हप्ता वसुली, हत्या, दंगे आदींसह अनेक गुन्ह्याची नोंद आहे. तो चंद्रपूर येथे कोळसा तस्करीत लिप्त आहे. त्याच्या टोळीत अनेक गुन्हेगारांचा सहभाग आहे. लाहोरी हॉटेलवर फायरिंगनंतर त्याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात सक्रिय होता. ३१ डिसेंबरला रात्री इमामवाडा येथे तडीपार गुंडांनी एका युवकाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी तडीपार आणि फरार आरोपींना पकडण्याची मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत शेखू हिंगणा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक