शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई शाळा प्राधिकरणासाठी गडकरींचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 23:45 IST

CBSE School Authority सीबीएसई शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला जलद व योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिले आहे.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांची प्राधिकरणासाठी गडकरींना आर्जव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीबीएसई शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला जलद व योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिले आहे.

सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा) च्या अध्यक्ष दीपाली डबली यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, सिस्वाचे मार्गदर्शक व संस्थापक अ‍ॅड. संजय एस. काशीकर, कोषाध्यक्ष महेश डबली व्हीएमएससीचे सचिव प्रमोद रेवतकर यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. सीबीएसईकडून नागपूर शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२० च्या पत्रातून सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सीबीएसई शाळा प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली.

नितीन गडकरी यांनी संघटनेला प्राप्त झालेल्या पीएमओ ऑफिस व मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे मिळालेल्या निर्देशानुसार सीबीएसईचे पत्र व सिस्वाच्या निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना त्वरित सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पत्र लिहिले आहे.

आज गडकरींच्या निवासस्थानी बैठक

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील शाळांकडून अतिरिक्त घेण्यात येत असलेली टर्म फी रद्द करणे आणि खासगी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ५ शाळांचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांची बैठक होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाNitin Gadkariनितीन गडकरी