लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे
शिल्पकलेचा नमुना ठरणार फुटाळा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:58 IST
केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे
शिल्पकलेचा नमुना ठरणार फुटाळा प्रकल्प
ठळक मुद्देरस्ते निर्माण कार्य ९० टक्के पूर्ण : प्रेक्षक गॅलरी, संगीत कारंजे आकर्षणाचे केंद्र