शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चून बांधलेल्या जिल्हा नियोजन भवनातील फर्निचरला वर्षभरातच उधळी; जबाबदार कोण?

By आनंद डेकाटे | Updated: September 18, 2025 20:01 IST

Nagpur : २५.३४ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही अत्याधुनिक इमारत २ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर शहराच्या प्रशासकीय वैभवामध्ये भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या भव्यतेला आता धक्का बसतो आहे. कारण, अवघ्या एक वर्षातच सभागृहातील ( छोटा मिटींग हाॅल) फर्निचरला उधळी लागली असून, तडे गेलेले दिसून येत आहेत. इतक्या अल्प कालावधीत निर्माण झालेल्या या दुर्दशेने सार्वजनिक निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

२५.३४ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही अत्याधुनिक इमारत २ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली होती. इमारतीत जिल्हा नियोजन समितीच्या नियमित बैठका, शासकीय कार्यक्रम व पत्रकार परिषदांचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

गुरुवारी झालेल्या राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीच्या दिवशी, आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी मीटिंग हॉल उघडताच धक्कादायक दृश्य समोर आलं. खुर्च्यांवर उधळीचा कचरा साचलेला होता, आणि फर्निचरला स्पष्ट तडे गेलेले दिसत होते. सुदैवाने तेव्हा आयोगाच्या अध्यक्षा व इतर अधिकारी यायचे होते.

जिल्हा नियोजन भवनामध्ये भव्य व्यासपीठ व ३०० लोकांची क्षमता असलेले सभागृह, पहिल्या मजल्यावर नियोजन विभागाचे कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर २८ व्यक्तींसाठी बैठक क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालने, वाचनालय, प्रतिक्षालय आदी सुविधा आहेत. परंतु एवढ्या भव्य इमारतीत, अवघ्या वर्षभरातच फर्निचर खराब होणं ही गंभीर बाब मानली जात आहे. कोट्यवधी खर्चून उभारलेल्या इमारतीत असा दर्जाहीन माल कसा बसवला गेला? देखभाल कोणाच्या अखत्यारीत आहे? आणि दोषी कोण? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जबाबदारी निश्चित होणार का?

सार्वजनिक पैशाचा अपव्यय आणि गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड झाल्यास त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याने याची जबाबदारी निश्चित होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRupali Chakankarरुपाली चाकणकर