शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

अपंगांच्या योजनांचा निधी अखर्चित

By admin | Updated: June 19, 2014 00:59 IST

विकासाच्या प्रक्रि येत अपंगांचाही समावेश असावा, या हेतूने शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही यासाठी तीन टक्के निधीची तरतूद केली जाते.

जिल्हा परिषद : अधिकारी व पदाधिकारी उदासीननागपूर : विकासाच्या प्रक्रि येत अपंगांचाही समावेश असावा, या हेतूने शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही यासाठी तीन टक्के निधीची तरतूद केली जाते. परंतु दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.जि.प.च्या सेस फंडातील २० टक्के निधीची समाजकल्याण विभागासाठी तरतूद केली जाते. यातील तीन टक्के निधी अपंग कल्याणावर खर्च करणे अपेक्षित आहे. तसेच महिला व बालकल्याण कृषी विभागानेही तीन टक्के निधीतून अपंगांसाठी योजना राबविणे गरजेचे आहे. यात वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच अपंग व्यक्तीला स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्य, अपंग वधूवर मेळ्यासाठी अर्थसहाय्य व अपंगांना तीनचाकी सायकल वाटप, सौर कंदील, कृ षी साहित्य यासह अन्य योजनांचा समावेश आहे. निधीची तरतूद करूनही योजनांचा लाभ गरजूंना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षाचा विचार करता २०११-१२ या वर्षात सेस फंडाच्या १९,१२,५७८९१ रकमेच्या ३ टक्के २,६५,७५६८ रुपयांची तरतूद करण्यात आली. यातील जेमतेम ४९००० खर्च करण्यात आले. उर्वरित निधी शिल्लक होता. २०१२-१३ या वर्षाच्या १४,७९,०८५१ रकमेूत ४१००००० निधीपैकी २६०८०६८ रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. २०१३-१४ या वर्षासाठी २६८२३७५ निधी उपलब्ध करण्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा निधी खर्चाविना पडून होता. मार्चअखेरीस यातील नेमका किती निधी खर्च झाला याची प्रशासनाकडे विचारणा करता माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)