शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फुके यांचा पटोलेंवर ट्विटर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:05 IST

Fuke's Twitter attack काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दाखवीत पटोले यांच्यावर ट्विटरवर हल्ला चढविला आहे. पटोले यांची टीका ही विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी असल्याचा प्रहार फुके यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजप नेत्यांवरील आरोपांना दिले ‘भक्ती’भावाने उत्तर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दाखवीत पटोले यांच्यावर ट्विटरवर हल्ला चढविला आहे. पटोले यांची टीका ही विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी असल्याचा प्रहार फुके यांनी केला आहे.फडणवीस यांना विदर्भात रोखण्यासाठी पटोले यांच्या हाती काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली, अशी राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. आता पटोले यांना गुंतवून ठेवण्यासाठी ते ज्या साकोली विधानसभा मतदारसंघातून येतात तेथून गेल्यावेळी भाजपकडून लढलेले आ. परिणय फुके यांना समोर करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत फुके यांचा पटोले यांनी पराभव केला होता. मात्र ही निवडणूक दोन्ही नेत्यांतील संघर्षाने चांगलीच गाजली होती. विशेष म्हणजे पटोले हे भाजपमध्ये असताना गोंदिया- भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत फुके यांना विजयी करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. मात्र, पटोलेंनी नंतर पक्ष बदलला आणि या दोन्ही नेत्यांमधील संबंधही तुटेपर्यंत ताणले गेले. पटोले यांनी भाजप नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपले घर दुरुस्त करावे, त्यांच्या निवडीने नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांची आधी समजूत काढावी, असा डिवचणारा सल्लाही फुके यांनी दिला आहे. तर, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले हे येत्या काळात भंडारा- गोंदियात शक्तिप्रदर्शन करून गृहजिल्ह्यात भाजपवर अधिक दबाव निर्माण करण्याच्या बेतात आहेत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेParinay Fukeपरिणय फुकेPoliticsराजकारण