शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावातील चार विद्यार्थ्यांवर नागपुरात उपचार : अंगावर पडले गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:47 IST

हीटरचा नळ फुटल्याने आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर गरम पाणी पडून चार विद्यार्थी गंभीररीत्या भाजले. अमरावती, जुना धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव पवार शैक्षणिक संकुलात ही घटना घडली.

ठळक मुद्देएकाची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हीटरचा नळ फुटल्याने आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर गरम पाणी पडून चार विद्यार्थी गंभीररीत्या भाजले. अमरावती, जुना धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव पवार शैक्षणिक संकुलात ही घटना घडली. विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री नागपूरच्या आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.प्रीत किसन पराते (५), गणेश श्यामराव ठाकरे (९), शिवा नरेश चव्हाण (७), मोहित दीपक चव्हाण (७) अशी भाजलेल्या विद्यार्थ्याची नावे आहेत.आॅरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या चारही विद्यार्थ्यांवर अमरावती येथील खासगी इस्पितळात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री ७.३० वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात प्रीतची प्रकृती नाजूक आहे. तो ५२ टक्के भाजला आहे. गणेश ३०-३५ टक्के, मोहित ४४ टक्के तर शिव आठ टक्के भाजला आहे. या सर्वांवर अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरू आहेत. सध्या चारही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल