शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

विधीमंडळातील चार मुख्य प्रतोद व प्रतोद यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:10 PM

विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुरोहित, प्रभू, गिरकर, गोरहे यांचा समावेश पाच प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल

आॅनलाईन लोकमतयोगेश पांडेनागपूर : विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे अधिसूचना काढण्यात आली असून विधिमंडळ सचिवालयालादेखील पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. याची विधिमंडळात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.विधानमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना द्यावयाच्या सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची ११ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत शासनाने यासंदर्भात निर्णयाला अनुसरून निर्णय घेण्यात आला. विधानसभेत सत्तारूढ पक्ष व घटक पक्षाचा एक मुख्य प्रतोद असेल. त्यानंतर एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के संख्या असणाºया पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य प्रतोद असतील. यानुसार विधानसभेत भाजपकडून राज पुरोहित व शिवसेनेकडून सुनील प्रभू तर विधानपरिषदेत शिवसेनेच्या डॉ.नीलम गोरहे व भाजपचे भाई गिरकर हे मुख्य प्रतोद आहेत. मुख्य प्रतोदांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा राहील. दुसरीकडे विधानसभेत भाजपचे सुधाकर देशमुख, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे तर विधानपरिषदेत काँग्रेसचे संजय दत्त व राष्ट्रवादीचे हेमंत टकले हे प्रतोद आहेत. प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७