शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
3
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
6
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
7
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
8
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
9
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
10
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
11
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
13
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
14
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
15
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
16
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
17
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
18
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
19
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
20
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?

प्रेमीजोड्यासह चौघांनी लावला गळफास

By admin | Updated: June 14, 2016 02:26 IST

शहरात रविवारी एका प्रेमीजोड्यासह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली

नागपूर : शहरात रविवारी एका प्रेमीजोड्यासह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली घटना धंतोलीच्या दंतेश्वरी झोपडपट्टी परिसरातील आहे. येथे राहणारे शरद सतीश गेडाम (२५) आणि त्याची प्रेमिका बरखा सुभाष सिरसाट (१९) यांचा समावेश आहे.शरद हा प्रतापनगर येथील एका कंपनीत काम करायचा. त्याची पत्नी बरखा हिने एअर होस्टेसचा कोर्स केला होता. दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करून सोबत राहणे सुरू केले. मात्र त्यांच्या विवाहाला घरच्यांची परवानगी नव्हती. रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घरातील छपराच्या अँगलला दुपट्टा बांधून दोघांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शरदच्या कुटुंबीयांनी दोघांना खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसरी घटना सुगतनगर येथील आहे. इंदोरा शाळेजवळ प्लॉट क्र. ४४ मध्ये राहणाऱ्या ज्योती राका चव्हाण (२७) हिने दुपारी १.३० च्या सुमारास गळफास लावला. तिची भावजय धनवती अरविंद चव्हाण यांना सूचना मिळाल्यानंतर त्या ज्योतीच्या घरी गेल्या तेव्हा ती किचनमध्ये छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिसरी घटना अजनीच्या एम्प्रेस मिल कॉलनीची आहे. येथील प्लॉट क्र. २४ चे निवासी नवीन चंद्रकांत तमाके याने रात्री ८ च्या सुमारास पंख्याला दुपट्टा बांधून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)