शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नागपुरात विविध भागात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:43 IST

शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.हुडकेश्वरमधील कॉर्पोरेशन कॉलनीत राहणारे विजय रमेशराव इंगळे (वय ४४) हे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या घरी मृत अवस्थेत आढळून आले. त्यांची आई हरीदिनी रमेशराव इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.सदरमधील राजनगरात राहणाऱ्या भगवती जयशंकर दवे (वय ७८) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ६ मे रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. उशिरा माहिती मिळाल्यामुळे सदर पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली.लकडगंजच्या रामपेठमध्ये राहणाऱ्या वत्सलाबाई लक्ष्मण विटणकर (वय ६२) यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परप्रांतीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. निराधार ईश्वरकुमार वर्मा (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यातील खेरगार्ड येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात नागपुरात आलेल्या वर्माची प्रकृती खालावल्यामुळे त्याला एका इसमाने रविवारी रात्री ९ च्या सुमारास मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी ४.२०च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर