शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:07 IST

बँकेचे कर्ज थकविल्याने प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वैद्य हे माजी क्रिकेटर आहेत. यापूर्वी एक प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकॉसमॉस बँकेचे ३७ कोटी थकविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेचे कर्ज थकविल्याने प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वैद्य हे माजी क्रिकेटर आहेत. यापूर्वी एक प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत वैद्य यांनी कॉसमॉस बँकेकडून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड केली नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी कर्जाची रक्कम परत केली नाही. त्यामुळे बँकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतल्यावर थकीत रक्कम वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी रामदासपेठ येथील वैद्य यांचे एक कार्यालय जप्त करण्यात आले. त्यांच्या कार्यालयाची किंमत अडीच ते तीन कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर