शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी उड्डाणांनी येणारे प्रवासी त्रस्त : कस्टम व इमिग्रेशनच्या तपासणीला जास्त वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्टम आाणि इमिग्रेशनच्या तपासणीसाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.

ठळक मुद्देकेवळ दोन उड्डाणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्टम आाणि इमिग्रेशनच्या तपासणीसाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.जास्त उड्डाणे असल्यास तपासणीला जास्त कालावधी लागत असेल तर ही त्रास होण्याची बाब मान्य आहे. पण केवळ दोनच उड्डाणे असताना तपासणीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. सूत्रांनी सांगितले की, या ठिकाणी संशोधनांची कमतरता आहे. नागपूर विमानतळ हे नावाचेच इंटरनॅशनल आहे, पण आधुनिकीकरण पद्धतीने तपासणीची सुविधा अजूनही करण्यात आलेली नाही. यामुळेच फिजिकल फ्रीस्किंग आणि स्क्रीनिंग परंपरागत पद्धतीने करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी पेस्ट स्वरूपात पकडण्यात आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावर प्रकाश टाकल्यास संदिग्ध व्यक्तींची चौकशी केल्यानंतर शरीराचा एक्स-रे काढण्यासाठी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागली होती. जर विमानतळावर बॉडी स्कॅनर मशीन असती तर या प्रक्रियेसाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नसती आणि ही प्रक्रिया कमी वेळेत पार पडली असती. ही सुविधा विमानतळावर असावी, यावर एकमत असले तरीही आधुनिक यंत्रणा लावण्यासाठी जवळपास दोन वर्षें लागणार आहे.तपासणीला जास्त कालावधी लागत असल्यामुळे प्रवासी त्रस्त होतात, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. केवळ प्रवासी या दृष्टिकोनातून त्यांची तपासणी करण्यात येते. त्याकरिता कोणतेही लक्ष्य वा दबाव नसतो. नियमानुसार सर्वांची तपासणी करण्यात येते. प्रवाशांनी निर्धारित वस्तूंच्या संदर्भात माहिती ठेवली पाहिजे. संबंधित यादी आगमन द्वारावर लावण्यात आली आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर