शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपुरात लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा : २० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:47 IST

लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली.विजय मुळे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे कमाल चौकातील शनिचरा मार्केटमध्ये मुळे लॉटरी सेंटर आहे. आरोपी मुळे लॉटरी सेंटरच्या आड मटक्याचा अड्डा चालवतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आज दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाला तेथे छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तेथे छापा घालून मुळेसोबत दिलीप प्रल्हाद घुटके, कमलेश चरणदास बागडे, सुरेश नत्थूजी भारती, अतुल अशोक चवरे, गणेश गिरधर समर्थ, रामेश्वर मणीराम मडावी, गजानन महादेव शेंडे, दशरथ गोपीचंद मोरघडे, यशवंत विठोबाजी दंडारे, कमलेश प्रभाकर धर्मे, प्रभाकर निरगुजी धांडे, विवेक विठ्ठल चहांदे, अमित सतीश मुळे, राजेंद्र बिसन बोंडे, अशोक हरिचंद भलावी, गोवनदीप डेलनप्रसाद विश्वकर्मा, राजेश दौलत सोरते, अमोल भीमराव डोंगरे आणि सदानंद पंढरी पांडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६९,२८० रुपये, ११ मोबाईल, ५ दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :raidधाडArrestअटक