आॅनलाईन लोकमतवर्धा-संताजी जगनाडे महाराज पायदळ दिंडी अल्लीपूर येथून निघून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांनी यंदाही मोठ्या भक्तीभावाने पुढे सुरू ठेवली आहे. या दिंडीने सर्वप्रथम गावातील सर्व मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले व सर्व प्रमुख मार्गांवरून परिक्रमा करून पंढरपूरचा मार्ग पकडला.
पाऊले चालती पंढरीची वाट
By admin | Updated: May 29, 2017 13:51 IST