शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आता मिहानमध्ये होणार फ्लाईंग क्लब  : एमएडीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:08 IST

उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला

ठळक मुद्देएअर इंडिया एमआरओजवळ ५ एकर जागा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला असून त्या अंतर्गत फ्लाईंग क्लबला एअर इंडिया एमआरओलगत पाच एकर जमिनीला ११ नोव्हेंबरला मान्यता देण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक उड्डयण संचालनालयाच्या मानकानुसार नवीन फ्लाईंग क्लबला किमान पाच एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे क्लबने हा प्रस्ताव एमएडीसीला दिला होता. नवीन जागेवर आधुनिक व मोठ्या हँगरच्या फ्लाईंग क्लबची निर्मिती होणार आहे. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्यामुळे या जागेवर विद्यार्थ्यांसाठी होस्टेल तयार करण्यात येणार वा नाही, याचा खुलासा झाला नाही. माहितीनुसार या जागेवर होस्टेल तयार झाल्यास फ्लाईंग क्लबला जास्त प्रतिसाद मिळेल.नागपूरचा फ्लाईंग क्लब ७३ वर्ष जुना असून संचालन गेल्या ३० वर्षांत अनेकदा बंद राहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्लबचे संचालन बंद आहे. याकरिता चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरची नियुक्ती झालेली नाही. या कारणामुळे विमानांसाठी डीजीसीएकडून मिळालेले परवानगी रद्द झाली आहे. आता फ्लाईंग क्लबला नवीन प्रक्रियेनुसार परवानगी मिळवावी लागेल.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर