शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:55 IST

गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

ठळक मुद्देमर्यादित संख्येमुळे उड्डाणांवर परिणाम : प्रवाशांची अपुरी संख्या मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.नागपुरातून एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या उड्डाणांचे संचालन व्हायचे. एअर इंडियाचे नागपूर ते दिल्लीदरम्यान आठवड्यात तीन दिवस उड्डाणे होती. तर इंडिगो दिल्ली, कोलकाताद्वारे पुणेकरिता उड्डाणांचे संचालन करीत होती. गेल्या आठवड्यापर्यंत इंडिगोचे नागपूरहून मुंबईदरम्यान उड्डाणे उपलब्ध होती. आता कोणतेही उड्डाण न राहिल्याने उपराजधानीचा राज्याच्या राजधानीसोबत हवाई मार्गाने कनेक्शन थांबले आहे. गो एअर एअरलाईन्स नागपूरहून अहमदाबाद व मुंबईकरिता विमानांचे संचालन करीत होती. पण दोन आठवड्यापासून कंपनीच्या विमानाचे कोणतेही संचालन झालेले नाही. नागपूरहून मुंबईकडे विमानांच्या उड्डाणांचे संचालन होत नसल्याच्या कारणांवर एअरलाईन्सने मौन साधले आहे.एका विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने कोणत्याही विमान कंपन्यांची २५ येण्याचे आणि २५ जाण्याचे असे एकूण ५० उड्डाणे निर्धारित केल्याने नागपूर-मुंबई-मुंबईचे आॅपरेशन सध्या थांबविण्यात आले आहे. विमान कंपन्या नागपूरला जास्त महत्त्व देत नसल्याचे यावरून सिद्ध होते. अन्यथा कंपन्या मर्यादित उड्डाणांच्या संख्येत नागपूर-मुंबईचा समावेश करू शकली असती. महामारीमुळे विमानाचा लोड फॅक्टरमुळे कंपन्या आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या पद्धतीने बदल करीत आहे. जास्त उड्डाणाच्या मार्गाला प्राधान्य देत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर