शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:14 IST

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअकॅडमी ऑफ पेडियाट्रिक : श्वसन विकारावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.याप्रसंगी ‘एओपी’चे अध्यक्ष डॉ. रवी भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. शिल्पा हजारे उपस्थित होत्या.डॉ. भेलोंडे म्हणाले, दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढते प्रदूषण, दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे त्रास होऊ शकतोग्रामीणपेक्षा शहरात धोका अधिकडॉ. तुराळे म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक आहे. वाढते शहरीकरण, गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.बदललेली आहारपद्धती हे एक कारणडॉ. हजारे म्हणाल्या, बदललेली आहारपद्धती हे सुद्धा दमा होण्यास प्रमुख कारणे मानले जाते. पिज्झा, बर्गर, फास्ट फूड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेये आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत ठरते.दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्णडॉ. भेलोंडे म्हणाले, दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण आढळून येतात. क्षयरोगात न्युमोनियामुळे होणाºया मृत्यूचे दुसरे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे, ‘मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी’ (एमडीआर) ७० ते ८० हजार नवे रुग्णही दरवर्षी सामोर येत आहे. यात साधारण ८ टक्के लहान मुले असतात.नागपुरात डायरियाचे ५० टक्के रुग्णसध्या नागपुरात ‘व्हायरल’चा प्रकोप सुरू असलातरी ५० टक्के रुग्ण हे ‘डायरिया’चे आहे. दूषित पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार होतो. या शिवाय, अ‍ॅलर्जी अस्थमा, डेंग्यूचे रुग्णही दिसून येऊ लागले आहेत.‘पल्मोनोलॉजी’वर कार्यशाळा‘एओपी’च्यावतीने २८ जुलै रोजी ‘आयएमए’ सभागृहात ‘पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी’वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. एस.के. काबरा, डॉ. एस. नागभूषण व डॉ. उपेंद्र किंजवाडेकर उपस्थित राहतील.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर