शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दरोड्याच्या तयारीतील पाच सशस्त्र गुंड जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:14 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

ठळक मुद्देघातक शस्त्र जप्त : तहसील पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.तहसील ठाण्यातील पोलीस हवालदार लक्ष्मण गजानन शिंदे आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर डोबीनगर परिसरात गस्त करीत असताना त्यांना रेल्वे बोगद्याजवळ सशस्त्र गुन्हेगार गुन्हा करण्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना गराडा घातला. अंधाराचा फायदा घेऊन कुख्यात गुंड फुरकान खान रमजान खान पळून गेला. मात्र सागर राजेश गौर, प्रकाश ऊर्फ पक्या विठोबाजी हेडाऊ, विजेंद्र ऊर्फ सोनू दिलीप वर्मा, कैलास गणेश गौरी आणि गुंजन ऊर्फ चिंटू विश्वजित हुमणे या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, चाकू, पिस्तूलसारखी दिसणारी लाईटरगन, लोखंडी टॉमी आणि नायलॉनची दोरी जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.गुंगी आणणारा स्प्रे ही जप्तउपरोक्त गुन्हेगार दरोड्यासारखा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याजवळ पोलिसांना कीटकनाशकाने भरलेला स्प्रेही आढळला. हा स्प्रे कूलरमध्ये मारल्यास किंवा खिडकीतून आत मध्ये फवारल्यास घरातील मंडळीला गुंगी येते आणि ते कोणताही प्रतिकार करू शकत नाही. आरोपीच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी