शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पदवीधरमध्ये प्रथमच मतदार यादी संकेतस्थळावर

By admin | Updated: June 14, 2014 03:04 IST

सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील मतदारांची यादी ...

नागपूर: सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील मतदारांची यादी ‘आॅनलाईन’ उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य राज्यात फक्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयानेच पेलले आहे. यामुळे मतदारांची सोय होणार आहे.राज्यात पाच जागी पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. यात नागपूर, औरंगाबाद व पुणे विभागात पदवीधर तर पुणे व अमरावती विभागात शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. नागपूर विभागात होत असलेल्या पदवधीरच्या निवडणुकीसाठी २० जूनला मतदान होणार असून २४ जूनला मतमोजणी होणारआहे. यात एकूण १४ उमेदवार उभे असून जवळपास २ लाख ८० हजार मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने घोळ झाला होता. नावे यादीत आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्याची जबाबदारी ही मतदारांची आहे, असे स्पष्टपणे आयोगाने बजावले होते. या पार्श्वभूमीवर पदवीधरांची मतदार यादी कुठे बघायला मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. ती आॅनलाईन करावी, अशी सूचना राजकीय पक्षांनी केली होती. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ही सूचना गांभीर्याने घेतली.उपायुक्त बाळासाहेब धुळाज व त्यांच चमूने परिश्रमाने हे शिवधनुष्य पेलत यादी आॅनलाईन उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे फोटोसहित ही नावे टाकण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात फक्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयानेच नावे संकेतस्थळावर टाकली आहे. पुणे, अमरावती, औरंगाबाद यांनी यांनी मात्र मतदारांसाठी अद्याप कोणतीही वेबसाईट तयार केली नाही. यामुळे मतदारांना फार सुविधा झाली आहे. २००९ मध्ये ही सुविधा नव्हती. (प्रतिनिधी)