शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये बसला आग : इंजिनमध्ये शॉर्टसर्किंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:52 IST

मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली.

ठळक मुद्देगाडीत चालक एकटाच :जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली.ही घटना दुपारी १२.५० वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) सेंट्रल फॅसिलिटी इमारतीसमोर घडली. वाहनचालकाने सकाळी ९.३० च्या सुमारास टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोहोचविले. दुपारी चालक बसमध्ये डिझेल भरून परत येत असताना त्याला बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसून आले. तो खाली उतरून इंजिन पाहू लागला. त्यावेळी इंजिनमधून आग निघू लागली आणि बसमध्ये पसरली. आगीत बसमधील संपूर्ण सिट जळल्या, पण टायरला आग लागली नाही. या घटनेची माहिती त्वरित एमएडीसीच्या अग्निशमन केंद्राला देण्यात आली. पाच मिनिटात आगीचे बंब घटनास्थळी येऊन आग विझविली. गाडीत चालक एकटाच असल्यामुळे जीवितहानी टळली. आगीत बसचे नुकसान झाले.

 

टॅग्स :Mihanमिहानfireआग