शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  धावत्या बसला आग; प्रवासी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:28 IST

मानस चौकात बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणातच आग वाढायला लागली. चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देमानस चौकातील घटना : अग्निशमनच्या जवानांनी आग विझवली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानस चौकात बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणातच आग वाढायला लागली. चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ४ च्या सुमारास एमएच ३१ डीए ६१६९ क्रमांकाच्या बसच्या इंजिनमध्ये आग लागली. यामुळे बस चालविण्यात अडथळा निर्माण झाला. बसमध्ये १५ हून अधिक प्रवासी होते. खबरदारी म्हणून चालक मनीष कोंडमाने याने बस थांबविली. प्रवाशांना बसमधून उतरवले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ४.१५ च्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती दिली. थोड्याच वेळात एक गाडी घटनास्थळी पोहचली. आगीत बसचे दहा हजाराचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :fireआगBus Driverबसचालक