शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावं नाट्य संमेलन येथेच उरकून टाकू ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:22 IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्यातील कवी जागा झाला. त्यांनी मनसोक्तपणे काव्य उधळले. त्यांच्या काव्याला रसिक प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची चौफेर काव्य उधळण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्यातील कवी जागा झाला. त्यांनी मनसोक्तपणे काव्य उधळले. त्यांच्या काव्याला रसिक प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली.आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच काव्याच्या ओळीने केली. ते म्हणाले‘‘विदर्भाची भूमी नाही कशासाठी कमीदेवेंद्र फडणवीस आणि मी तुम्हाला देतो हमीआणि तुम्हाला काहीच पडणार नाही कमी’’आज मला झाला आहे फारच आनंदकारण संमेलनाचे अध्यक्ष आहेत गज्वी प्रेमानंदमी राहिलो नाही अंध म्हणूनसोडले होते पाच वर्षापूर्वीच ते बंध...संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांना उद्देशून आठवले म्हणालेयांच्या नाटकचे नाव होते छावणीम्हणून झाली आहे खेळकरांची लावणी...लोक ठोकतात आरोळ्याम्हणून मला सुचतात चारोळ्या...आपणही एकदा नाटकात काम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. एकच प्याला या नाटकात आपण भूमिका केल्याचे सांगताच रसिकप्रेक्षक खळखळून हसले. त्यावर कवितेत आठवले म्हणाले..ज्यावेळी मी घेतला होता एकच प्यालासमोरचा मला एकदम भ्याला तो असा गारद झालाम्हणून मी सोडला एकच प्याला...नरेंद्र मोदी मला म्हणतात हॅलो कविराजमी त्यांना म्हणतो मी आलो तुमच्याजवळ आज..शंभराव नाट्य संमेलन येथेच उरकून टाकूनरेंद्र मोदी यांची झोळी मतानं भरून टाकू ..असे म्हणत त्यांनी प्रचारही उरकून टाकला.

टॅग्स :NatakनाटकRamdas Athawaleरामदास आठवले