शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील रिक्त पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 20:32 IST

शेतकरी व पशुधन विकासाकरिता स्थापन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील १९ पैकी १० पदे रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकरी व पशुधन विकासाकरिता स्थापन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील १९ पैकी १० पदे रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मंडळात सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), स्वीय सहायक, सांख्यिकी अन्वेषक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ लिपिक व वाहन चालक यांचे एकेक तर, वरिष्ठ लिपिक व शिपाई यांचे प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळाचे कामकाज रामभरोसे सुरू आहे. शेतकरी कल्याणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. हे मंडळ २००२ मध्ये स्थापन झाले असून शेतकऱ्यांना जोडधंद्यांचे प्रशिक्षण देणे, दुधाचे उत्पादन वाढवणे, अधिक उपयोगी पशुधन विकसित करणे हे मंडळाचे काही प्रमुख उद्देश आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर