शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाघासोबत झालेल्या झटापटीत छाव्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:07 IST

पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देवनसंरक्षक आर.एस. गोवेकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी सांगितले आहे.मृत वाघाच्या मानेवर, नाकावर, पुढील पायावर खोल जखमा तसेच समोरच्या शरीराच्या बाजूच्या भागावर सुध्दा काही जखमा दिसून आल्या. घटनास्थळापासून जवळच मोठ्या वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळल्या असून सदर वाघ छावा (मादी) चे सर्व अवयव शाबूत आढळले आहेत. घटनास्थळी वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंचे व्याघ्र प्रकल्प उपस्थित होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्लीचे वैभव सी. माथूर हे सायंकाळी ६.१५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांचे उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रचलित प्रमाणभूत पध्दतीप्रमाणे (एसओपी) कार्यवाही करण्यात आली आहे.मृत वाघ छावा (मादी) चे शवविच्छेदन व अनुषंगिक कार्यवाही २१ मे रोजी करण्यात आली. शवविच्छेदनानंतर या छाव्याचा मृत्यू हा मोठ्या वाघाशी किंवा वाघिणीशी झालेल्या झटापटीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत वाघ (मादी) हा पेंच व्याघ्र प्रकल्पातील टीएफ ३ वाघिणीचा छावा असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे वय अंदाजे एक वर्षाच्या आत असल्याचे गोवेकर यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू