शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील महिला लिपिकास मारहाण, अंगावर द्रव्य टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 21:46 IST

एसटी महामंडळाचे आधीच दोन महिन्यांचे वेतन झालेले नाही. त्यातही वेतनाच्या पावतीसाठी पतीने तगादा लावला. पगाराची पावती न दाखविल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर कुठलेतरी द्रव्य टाकले. आपला जीव मुठीत घेऊन ती घराबाहेर पडली आणि तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देहुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाचे आधीच दोन महिन्यांचे वेतन झालेले नाही. त्यातही वेतनाच्या पावतीसाठी पतीने तगादा लावला. पगाराची पावती न दाखविल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर कुठलेतरी द्रव्य टाकले. आपला जीव मुठीत घेऊन ती घराबाहेर पडली आणि तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.दत्तनगरी पिपळा रोड निवासी २९ वर्षीय आरती २०१४ पासून एस. टी. महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागल्या. त्यांना आई आणि एक भाऊ आहे. नुकतेच म्हणजे दीड वर्र्षापूर्वी आरती यांचे काटोलच्या युवकाशी लग्न झाले. तोही खासगी बँकेत नोकरी करतो. पोलिस तक्रारीनुसार लग्नाच्या २० दिवसांनंतरच पती त्रास द्यायला लागला. सततचा त्रास वाढत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सासरच्या मंडळींना त्याची माहिती दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर ग्रामीण पोलिस अधीक्षकांसमोर संपूर्ण प्रकरण सांगितले. त्यानंतर एक दिवस तो चांगला राहिला. पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. अलीकडेच म्हणजे १ सप्टेंबरला पतीने पगाराची पावती मागितली. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरतीने डेपो व्यवस्थापकासह हुडकेश्वर ठाणे गाठले. आरती माहेरी असताना पतीने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे आता राग शांत झाला असा समज करून आरती काही दिवसानंतर म्हणजे ९ सप्टेंबरला औषधाची फाईल घेण्याकरिता घरी आल्या. त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. पतीने कुठला तरी द्रव पदार्थ तिच्या अंगावर फेकला. त्या घराबाहेर पळाल्या. लोकांनी मदत केली. बादलीभर पाणी अंगावर घातले. आरती यांनी १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिला