शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सेसची बनावट पावती; कळमन्यात मिरचीचा ट्रक जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 20:33 IST

Fake receipt of cess सेसची बनावटी पावती तयार करून मार्केट यार्डातून मिरची बाहेर नेणाच्या प्रयत्नात असलेल्या एका मिरची व्यापाऱ्याचा ट्रक कळमना बाजार समितीच्या अधिकायांनी बुधवारी रात्री जप्त केला. व्यापाऱ्याचे नाव कळू शकले नाही.

ठळक मुद्दे पाचपट सेस आकारणार : मिरचीचा लिलाव करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सेसची बनावटी पावती तयार करून मार्केट यार्डातून मिरची बाहेर नेणाच्या प्रयत्नात असलेल्या एका मिरची व्यापाऱ्याचा ट्रक कळमना बाजार समितीच्या अधिकायांनी बुधवारी रात्री जप्त केला. व्यापाऱ्याचे नाव कळू शकले नाही.

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी म्हणाले, कृषी माल खरेदी केल्यानंतर समितीकडे सेसचा भरणा करून ट्रक वा मोठे वाहन कळमना परिसराबाहेर नेण्याचा नियम आहे. बुधवारी रात्री एक मिरची व्यापारी सेस प्रत्यक्ष न भरता सेस भरल्याची बनावट पावती तयार करून मिरचीचा ट्रक यार्डातून बाहेर नेत होता. समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेस पावतीची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर सेस न भरताच ट्रकचालक मिरची यार्डाबाहेर नेण्यात नेत होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक जप्त करून समितीसमोरील जागेत उभा केला. ट्रकला जामर लावले आहे. त्यामुळे ट्रक सुरक्षित आहे.

भुसारी म्हणाले, गुरुवारी दुपारपर्यंत कुणीही व्यापारी मालावर हक्क सांगण्यास पुढे आला नाही. कृषी माल खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला १०० रुपयांवर १.०५ रुपये सेस भरावा लागतो. जप्त ट्रकमधील मालाची किंमत काढून दंडस्वरुपात पाचपट सेस मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. मालक पुढे न आल्यास सोमवारी मालाचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून दंड स्वरुपातील सेसची रक्कम वजा करून मालकाला मालाची रक्कम दिली जाईल. यापूर्वीही अशा प्रकरणात बाजार समितीने कारवाई केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर