शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट जात प्रमाणपत्र : सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:32 IST

Fake caste certificate सरपंचपदावर गदा येण्याचे संकेत मिळाल्याने ग्रामसेवक तसेच दलालांना हाताशी धरून बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार डोंगरताल (रामटेक) येथील सरपंचाच्या अंगलट आला. बनवाबनवी उघड झाल्याने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देजात वैधता पडताळणी समितीकडून तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सरपंचपदावर गदा येण्याचे संकेत मिळाल्याने ग्रामसेवक तसेच दलालांना हाताशी धरून बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार डोंगरताल (रामटेक) येथील सरपंचाच्या अंगलट आला. बनवाबनवी उघड झाल्याने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

नितेश श्रीराम सोनवणे (सरपंच), ज्ञानेश्वर विठोबाजी नेहारे (ग्रामसेवक) तसेच प्रमोद मसराम आणि लोणारे (दोघेही दलाल) अशी आरोपींची नावे आहेत. सोनवणे यांनी आपले सरपंचपद टिकविण्यासाठी गामसेवक नेहारे तसेच मसराम आणि लोणारे या दलालांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार केली. ती २६ फेब्रुवारीला निवडणूक अधिकारी रामटेक यांना सादर केली. त्यानंतर बनावट खसरा, अभिलेख, मृत्यू प्रमाणपत्र तसेच आणखी काही कागदपत्रे अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती (गिरीपेठ) कार्यालयात सादर केली. ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप रामनाथ लांडे यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :sarpanchसरपंचCaste certificateजात प्रमाणपत्र